नांदगावनजीक भीषण अपघात; एका म्हशीचा मृत्यू; चार गंभीर

नांदगावनजीक भीषण अपघात; एका म्हशीचा मृत्यू; चार गंभीर

नांदगाव । प्रतिनिधी Nandgaon

धुळे (Dhule) येथून म्हशी घेऊन औरंगाबादकडे (Aurangabad) जात असलेल्या ट्रकला नांदगावनजीक अपघात झाला. अपघातात एका म्हशीचा मृत्यू झाला असून इतर चार म्हशी गंभीर जखमी झाल्या आहेत....(Accident near nandgaon city)

अधिक माहिती अशी की, ट्रक क्रमांक एम.एच.१८ बी.जी.५१४७ धुळे येथून १८ म्हशींना घेऊन औरंगाबादकडे चालला होता. याच वेळी नांदगाव येथील रेल्वे उडाण पुलाजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक उड्डाणपुलावरून खाली कोसळला.

या अपघातात एका म्हशीचा मृत्यू झाला आहे. तर चार म्हशी गंंभीर इतर जखमी झाल्या आहेत. अपघातस्थळी अंबादास शिंदे, सुरेश खैरनार, परिसरातील नागरिकांनी धाव घेत मदतकार्य केले.

Related Stories

No stories found.