Sunday, May 5, 2024
Homeमुख्य बातम्याVideo : मॅरेथॉन चौकात झाड कोसळले

Video : मॅरेथॉन चौकात झाड कोसळले

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

आज (दि. १२) मॅरेथॉन चौकात एक झाड कोसळले असून यामुळे केटीएचएम कॉलेज परिसरातील वाहतूक ठप्प झाली आहे…

- Advertisement -

तसेच झाड कोसळल्यामुळे या चौकातील मॅरेथॉन पुतळ्याचेही नुकसान झाले आहे. पोलीस आणि अग्निशामक यंत्रणा घटनास्थळी पोहोचली आहे.

आता रस्ता मोकळा करण्यास सुरुवात झाली आहे. सुदैवाने यात कुठलीही दुर्घटना घडली नाही.

- Advertisment -

ताज्या बातम्या