Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याVideo : नाशकात इमारतीला लागली आग

Video : नाशकात इमारतीला लागली आग

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

येथील शालिमार जवळील वावरे लेन परिसरातील रहिवासी इमारतीतील एका घराला आग लागल्याची घटना घडली आहे. फटाक्यांमुळे ही आग लागली…

- Advertisement -

घटनास्थळी अग्निशमन दलाचा बंब दाखल झाला आणि तत्काळ आग विझविण्यात आली. या ठिकाणी कुठलीही जीवितहानी व वित्तहानी झालेली नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या