विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या बसचा भीषण अपघात; १५ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी

विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या बसचा भीषण अपघात; १५ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी

नोनी | Noney

मणिपूरमध्ये आज (बुधवार) सकाळी दोन स्कूल बसचा भीषण अपघात झाला. या अपघातात १५ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असून अनेक विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत.

अनेक विद्यार्थी गंभीर जखमी असल्याने मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मणिपूरमधील नोली जिल्ह्यातील बिष्णुपूर खैपूर रोडवर हा अपघात झाला. विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या दोन्ही बस थंबलानू उच्च माध्यमिक विद्यालयाच्या असल्याचं सांगितलं जातं आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com