२०२१ मध्ये बँका राहणार ५६ दिवस बंद; सुट्ट्यांची लिस्ट पाहा एका क्लिकवर

jalgaon-digital
3 Min Read

नवी दिल्ली | प्रतिनिधी

वर्ष 2020 संपण्यासाठी अवघे दोन दिवस शिल्लक राहिलेत. 2021 या नवीन वर्षात एन्ट्री करण्यापूर्वी बँकेच्या सुट्ट्यांची लिस्ट जाहीर झाली आहे.

RBI ने वर्षभरातील सुट्ट्यांची लिस्ट जाहीर केली आहे. या लिस्टनुसार, 2021 मध्ये एकूण 56 दिवस बँका बंद राहणार आहेत. यात शनिवार आणि रविवारची सुट्टीही आहे.

आरबीआय निर्देशांनुसार, बँका रविवारशिवाय महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बंद असतात. आरबीआयच्या वेबसाईटनुसार, सुट्ट्या वेगवेगळ्या राज्यांनुसार ठरवल्या गेल्या आहेत. काही सुट्ट्या संपूर्ण देशभरातील बँकांसाठी लागू आहेत. तर काही राज्यांसाठी विशेष सुट्ट्या आहेत.

जानेवारी 2021

जानेवारी 1, शुक्रवार – नवीन वर्ष

जानेवारी 2, शनिवार – न्यू ईयर हॉलिडे

जानेवारी 9, दुसरा शनिवार

जानेवारी 11, सोमवार – मिशनरी डे

जानेवारी 14, गुरुवार – मकर संक्रांती आणि पोंगल

जानेवारी 15 ला तिरुवल्लुवर डे, काही राज्यांमध्ये सुट्टी

जानेवारी 23, चौथा शनिवार

जानेवारी 26, मंगळवार – प्रजासत्ताक दिन

फेब्रुवारी 2021

फेब्रुवारी 13, दुसरा शनिवार

फेब्रुवारी 16, मंगळवार – वसंत पंचमी

फेब्रुवारी 27, चौथा शनिवार – गुरु रविदास जयंती

मार्च 2021

मार्च 11, गुरुवार – महाशिवरात्री

मार्च 13, दुसरा शनिवार

मार्च 27, चौथा शनिवार

मार्च 29, सोमवार – होळी

एप्रिल 2021

एप्रिल 2, शुक्रवार – गुड फ्रायडे

एप्रिल 8, गुरुवार – बुद्धपोर्णिमा

एप्रिल 10, दुसरा शनिवार

एप्रिल 14, गुरुवार – बैसाखी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती

एप्रिल 21, बुधवार – राम नवमी

एप्रिल 24, चौथा शनिवार

एप्रिल 25, रविवार – महावीर जयंती

मे 2021

मे 1, शनिवार, कामगार दिन

मे 8, दुसरा शनिवार

मे 12, बुधवार – ईद-उल-फितर

मे 22, दुसरा शनिवार

जून 2021

जून 12, दुसरा शनिवार

जून 26, चौथा शनिवार

जुलै 2021

जुलै 10, दुसरा शनिवार

जुलै 20, मंगळवार – बकरी ईद

जुलै 24, चौथा शनिवार

ऑगस्ट 2021

ऑगस्ट 10, मंगळवार- मोहरम

ऑगस्ट 14, दुसरा शनिवार

ऑगस्ट 15, रविवार – स्वातंत्र्यदिन

ऑगस्ट 22, रविवार – रक्षाबंधन

ऑगस्ट 28, चौथा शनिवार

ऑगस्ट 30, सोमवार – जन्माष्टमी

सप्टेंबर 2021

सप्टेंबर 10, शुक्रवार – गणेश चतुर्थी

सप्टेंबर 11, शनिवार – दुसरा शनिवार

सप्टेंबर 25, शनिवार – चौथा शनिवार

ऑक्टोबर 2021

ऑक्टोबर 2, शनिवार – गांधी जयंती

ऑक्टोबर 9, दुसरा शनिवार

ऑक्टोबर 13, बुधवार – महाअष्टमी

ऑक्टोबर 14, गुरुवार – महानवमी

ऑक्टोबर 15, शुक्रवार – दसरा

ऑक्टोबर 18, सोमवार – ईद-ए-मिलान

ऑक्टोबर 23, चौथा शनिवार

नोव्हेंबर 2021

नोव्हेंबर 4, गुरुवार – दिवाळी

नोव्हेंबर 6, शनिवार – भाऊबीज

नोव्हेंबर 13 – दुसरा शनिवार

नोव्हेंबर 15, सोमवार – दिपावली हॉलीडे

नोव्हेंबर 19, शुक्रवार – गुरुनानक जयंती

नोव्हेंबर 27 – चौथा शनिवार

डिसेंबर 2021

डिसेंबर 11 – दुसरा शनिवार

डिसेंबर 25 – चौथा शनिवार आणि ख्रिसमस

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *