समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; १२ मजूर ठार

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; १२ मजूर ठार

बुलढाणा | Buldhana

जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर भीषण (Accident on Samrudhi Highway) अपघात झाल्याची घटना घडली आहे. लोखंडी सळई घेऊन जात असलेला ट्रक उलटल्याने तब्बल 12 जणांचा मृत्यू झाला आहे....(12 Dies in an accident near sindkhedraja Buldhana)

येथील दुसरबीड (Dusarbeed) येथून समृद्धी हायवेच्या कामावर हे मजूर जात होते. तळेगाव येथे हा ट्रक आल्यानंतर हा अपघात झाला आहे. मृतांमध्ये बहुतांश बिहारी मजूर असल्याचे समोर येत आहे. एकूण 15 मजूर होते आणि त्यापैकी 12 जणांचा मृत्यू झाला आहे. (Accident)

अपघातात काही मजूर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com