Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्यादोन ट्रकची समोरासमोर धडक; ११ ठार, १७ जखमी

दोन ट्रकची समोरासमोर धडक; ११ ठार, १७ जखमी

बडोदा | वृत्तसंस्था

गुजरातमधील बडोदा येथील वाघोडिया क्रासिंग हायवेवर आज (दि १८) रोजी पहाटे दोन ट्रकची समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात आतापर्यंत ११ जणांचा मृत्यू झाला असून १७ पेक्षा अधिकजन जखमी झाले आहेत.

- Advertisement -

या अपघातानंतर महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. या दुर्घटनेबद्दल दुःख झाले असल्याची प्रतिक्रिया गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी दिली. अपघातात जे जखमी आहेत ते लवकरात लवकर बरे व्हावेत असेही ते म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या