Type to search

Featured जळगाव

रावेर केऱ्हाळे : रिक्षा उलटून एक महिला ठार ; १२ जण जखमी

Share
accident

रावेर | प्रतिनिधी

तालुक्यातील केऱ्हाळे येथील शेतात जाणाऱ्या मजुरांची रिक्षा उलटून एक महिला ठार तर १२ जण जखमी झाल्याची घटना बुधवारी दि.९ रोजी सकाळी 11 वाजता घडली.

केऱ्हाळे येथील शेत मजूर शेतावर कामाला जात असताना वळणावर रिक्षा उलटून यात कमलबाई निकम जागीच ठार झाल्या असून कौशल्याबई भालेराव (वय-४०), उषाबाई अटकाळे, नफिसा तडवी, भारती तायडे, मिनाबाई तायडे, फतेमा रहमान तडवी, जोहार तडवी, शबननुर तडवी, मुशीर तडवी, देवरबाई तडवी, सोनी तडवी, वय-18, शबाना तडवी 16 वर्ष जखमी असून त्यांच्यावर समर्थ हॉस्पिटल मध्ये डॉ.भगवान कुयटे उपचार करत आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!