Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

आडगाव परीसरात मृत बिबट्या आढळला

Share

पंचवटी l अमोल गंभीरे

आडगाव शिवारात स्मशानभूमीमागील ओहोळामध्ये आज (दि.२२) सकाळी मृत बिबट्या आढळल्याने खळबळ उडाली आहे.

मृत बिबट्याची माहिती समजताच गावकऱ्यांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. बिबट्याचा घातपात केला असावा असा अंदाज बांधला जात आहे.

घटनास्थळी नगरसेविका शीतल माळोदे, पोलीस पाटील एकनाथ मते, अशोक माळोदे यांनी भेट देत वनविभागाला माहिती दिली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!