Type to search

Breaking News आवर्जून वाचाच धुळे

धुळे बाजार समितीत विदेशी कांदा दाखल

Share
धुळे बाजार समितीत विदेशी कांदा, dhule krushi utpanna bazar samiti

धुळे (प्रतिनिधी) –

तुर्की या देशातील कांदा  धुळे बाजार समितीत आज लिलावासाठी आला होता. हा कांदा नऊ हजार 100 क्विंटलने विकला गेला.

धुळ्याचे व्यापारी शामलाल पन्नालाल यांनी हा कांदा मुंबईहून धुळे बाजार समितीत मागवून घेतला. या कांद्याचा लिलाव जेव्हा चालू झाला त्यावेळेस त्याला बघणार्‍यांची गर्दी मोठ्या प्रमाणात झाली.

तुर्कीचा कांदा कसा आहे याबाबत काही कांद्याचे मोठे व्यापारी यांनीसुद्धा लिलावाच्या ठिकाणी गर्दी केली होती. कांद्याच्या किमती संदर्भात केंद्र सरकारने पंधरा दिवसापूर्वी जाहीर केलं होतं की  परदेशातून कांदा मागावा लागेल.

यावेळेस  तुर्कीतून  भारतात कांदा आलेला आहे हा कांदा आपला भारतातला ‘रांगडा’ कांदा आपण जो म्हणतो या प्रकारचा आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!