Type to search

Featured धुळे

धुळे : अमरिषभाई पटेल उद्या भरणार विधान परिषद निवडणूकीसाठी अर्ज

Share
Dhule

धुळे – प्रतिनिधी
धुळे व नंदुरबार जिल्हा विधान परिषद निवडणूकीसाठी भाजप तर्फे उद्या गुरुवारी दि.12 मार्च रोजी माजी मंत्री अमरिशभाई पटेल हे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

श्री.पटेल हे विधानपरिषदेचे विद्यमान सदस्य आहेत. अनेक वर्षे काँग्रेस मध्ये राहून मंत्री पदापर्यंत पोहचलेले श्री.पटेल यांनी विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्यांच्या सोबत शिरपूरचे विद्यमान आमदार, धुळ्याचे माजी आमदार यांच्यासह अनेकांचा सहभाग होता.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!