Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

नाशिक : गंगापूर धरण ६१ तर दारणा ८२ टक्के भरले

Share

नाशिक | प्रतिनिधी 

गेल्या २४ तासांपासून सुरु असलेल्या संततधार पावसामुळे गोदावरी खोऱ्यातील धरणांच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. आज प्रशासनाकडून देण्यात आलेल्या आकडेवारीनुसार गंगापूर धरण ६१ टक्के तर दारणा धरण ८२ टक्के भरले आहे.

सलग दुसऱ्या दिवशीही इगतपुरी, त्र्यंबकेशवर तालुक्यात पावसाची रिपरिप सुरु आहे. त्यामुळे येथील धरणांच्या पाण्याची पातळी झपाट्याने वाढत आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून दडी मारलेल्या पावसामुळे भात आवणीचे कामे खोळंबली होती. ती पुन्हा सुरु झाली असून शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!