Breaking News : स्थायी समितीही भाजपच्या हाती

भाजपचे ९, सेनेचे ४, इतरांचे ३ सदस्यांची झाली निवड

0

नाशिक : नाशिक महानगरपालिकेत आज स्थायी सदस्यांची यादी सादर करण्यात आली आहे. पक्षाचे संख्याबळ बघता भाजपच्या नऊ सदस्याची निवड स्थायी समिती सदस्यपदी करण्यात आली आहे.

तर शिवसेना चार आणि मनसे आघाडीचे  ३ सदस्यांची नावेही आज जाहीर झाली. १६ सदस्यांपैकी भाजपचे नऊ सदस्य असल्यामुळे स्थायी समितीच्या तिजोरीच्या चाव्या आता भाजपच्या हाती येणार आहेत.

आज झालेल्या निवडीत अशी आहेत सदस्यांची नावे :

भाजपचे सदस्य :

जगदीश चिंतामण पाटील

सुनिता ज्ञानेश्वर पिंगळे

शशिकांत हरिभाऊ जाधव

शिवाजीराव त्र्यंबक गांगुर्डे

विशाल उत्तम संगमनेरे

डॉ. सीमा राजेंद्र ताजने

अलका कैलास अहिरे

मुकेश दिलीप शहाणे

ADV श्याम धर्मराज बडोदे

शिवसेना

सुर्यकांत पांडुरंग लवटे

दत्तात्रेय ज्ञानदेव सूर्यवंशी

प्रवीण सावळीराम तिदमे

भागवत आरोटे

मनसे – आघाडी 

मुशीर सैयद

राजेंद्र महाले

वत्सला खैरे

 

LEAVE A REPLY

*