Saturday, April 27, 2024
Homeजळगावभडगाव येथील सात व्यक्ती करोना बाधित

भडगाव येथील सात व्यक्ती करोना बाधित

जळगाव –

जळगाव रावेर, भडगाव, धरणगाव येथे स्वॅब घेतलेल्या 64 कोरोना संशयित व्यक्तींचे नमुना तपासणी अहवाल नुकतेच प्राप्त झाले आहे.

- Advertisement -

यापैकी 57 व्यक्तीचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर 7 व्यक्तीचे तपासणी अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत.

पाॅझिटिव्ह आढळलेल्या सातही व्यक्ती भडगाव येथील आहे.

जिल्ह्यातील कोरोना बाधित रूग्णांची संख्या 499 इतकी झाली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या