VIDEO : ‘टॉयलेट : एक प्रेम कथा’चा ट्रेलर प्रदर्शित

0

‘टॉयलेट : एक प्रेम कथा’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

सामाजिक संदेश देणारा आणि त्याला मनोरंनाची जोड असणारा असाच हा ट्रेलर आहे.

या चित्रपटामध्ये अक्षय एका सर्वसामान्य व्यक्तीच्या भूमिकेत दिसत असल्यामुळे तो प्रत्येकाशी जोडला गेला आहे हे ट्रेलर पाहताना जाणवतं.

शिवाय शौचालय आणि त्याच्याभोवची फिरणारं कथानंक हाताळताना उगाचच भाषेची हेळसांड न करता तितक्याच कलात्मकपणे विनोदी शैलीतून काही महत्त्वाचे संदेश पोहोचवण्याचा प्रयत्न या चित्रपटातून करण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे.

LEAVE A REPLY

*