चित्रपटाच्या सेटवरुन रितेशने दिल्या शुभेच्छा

0
रितेश देशमुख सध्या ‘हाऊसफुल ४’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. मात्र त्याने वेळात वेळ काढून चित्रपटाच्या सेटवरुनच आपल्या चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. साजिद खान दिग्दर्शित ‘हाऊसफुल ४’ मध्ये अक्षय कुमार, क्रिती सेनॉन, बॉबी देओल व रितेश देशमुख हे कलाकार झळकणार आहेत.

LEAVE A REPLY

*