PHOTOS : तेजश्री प्रधान ‘बबलु बॅचलर’मधून करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण!

0
‘होणार सून मी ह्या घरची’ फेम अभिनेत्री तेजश्री प्रधान सध्या चर्चेत आहे.
तेजश्री प्रधान आगामी चित्रपट ‘बबलु बॅचलर’मधून मोठ्या स्क्रिनवर झळकणार आहे. विशेष म्हणजे तेजश्रीचा हा पहिलाच बॉलिवूड चित्रपट आहे. या चित्रपटाचे शूटिंग सध्या लखनऊ येथे सुरु आहे. बबलु बॅचलरमधून तेजश्री प्रथमच अभिनेता शर्मन जोशीसोबत झळकणार आहे.
या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत अग्निदेव भट्टाचार्य.

LEAVE A REPLY

*