दीपिकाच्या एक्स बॉयफ्रेंडचे कंगनासोबत बॉलीवूडमध्ये पदार्पण

0

अभिनेत्री दीपिका पदुकोणचा एक्स बॉयफ्रेंड निहार पांड्या लवकरच कंगना राणावतच्या आगामी ‘मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

या चित्रपटात निहार दुसऱ्या बाजीरावांच्या भूमिकेत दिसणार आहे.

ही भूमिका साकारण्यासाठी निहारने अभिनयासोबतच मार्शल आर्ट्स, घोडेस्वारी, तलवारबाजीवर विशेष मेहनत घेतली आहे.

कंगना, निहारसोबतच सोनू सूद, अंकिता लोखंडेही या चित्रपटात झळकणार आहेत. 27 एप्रिल 2018 रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

LEAVE A REPLY

*