INSTA PHOTO : ‘राझी’मधील आलियाचा फर्स्ट लूक प्रदर्शित

0

मेघना गुलजार दिग्दर्शित ‘राझी’ या चित्रपटातील मुख्य भूमिका साकारणाऱ्या आलिया भट्टचा फर्स्ट लूक नुकताच प्रदर्शित झाला आहे.

आलिया यात भारतीय लष्कराला गुप्त माहिती पुरवणाऱ्या पाकिस्तानी लष्कर अधिकाऱ्याच्या पत्नीची भूमिका साकारत आहे.

पुढच्या वर्षी मे महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  हा चित्रपट हरिंदर सिक्का यांच्या ‘कॉलिंग सेहमत’ या कादंबरीवर आधारित आहे.

इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा लूक पोस्ट करत चित्रपट प्रदर्शनाला सहा महिने बाकी असल्याचं तिने कॅप्शनमध्ये लिहिलं.

Six months to RAAZI!

A post shared by Alia ✨⭐️ (@aliaabhatt) on

LEAVE A REPLY

*