#Simmba : ‘सिम्बा’ टीझर पोस्टर लाँच

0

करण जोहरने आज सकाळी ‘सिम्बा’ या आगामी चित्रपटाचा टीझर पोस्टर ट्विट केले.

या पोस्टरवर पोलिसाच्या वेशातील रणवीर सिंग पाहावयास मिळतो.

‘सिम्बा’ या अॅक्शनपटासाठी करणने ‘गोलमाल अगेन’ फेम दिग्दर्शक रोहित शेट्टी याच्याशी हातमिळवणी केली आहे.

पुढच्या वर्षी 28 डिसेंबरला ‘सिम्बा’ प्रदर्शित होईल.

रणवीरचा नेहमीचाच उत्साह या पोस्टरमध्येही दिसतो. या चित्रपटातून तो ‘संग्राम भालेराव’ म्हणजेच ‘सिम्बा’ची भूमिका तो साकारणार आहे.

LEAVE A REPLY

*