इम्रान हाश्मी माझ्या बायोपिकसाठी परफेक्ट- रवींद्र जाडेजा

0
मुंबई : सध्या बॉलिवूडमध्ये बायोपिक चित्रपटांचा ट्रेंड सुरु असून क्रीडाविश्वातील काही खेळाडूंवर चित्रपटांची निर्मिती करण्यात आली आहे. त्यातच क्रीडा विश्वातील एम.एस.धोनी, मोहम्मद अजरुद्दीन यांच्या जीवनावर आधारित बायोपिक २०१६ मध्ये आले होते. याबाबत बोलताना भारतीय गोलंदाज रवींद्र जडेजा याणे आपले मत व्यक्त केले आहे. जडेजा म्हणाला कि, ‘जर माझ्या जीवनावर आधारित एखाद्या चित्रपटाची निर्मिती करण्याचा विचार करण्यात आला तर. तर माझी भूमिका इम्रान हाश्मीने करावी, अशी माझी इच्छा आहे. तो माझ्या भूमिकेला योग्य न्याय देईल असं मला वाटतं.

LEAVE A REPLY

*