अक्षयचा ‘गोल्ड’ चमकला

0


मुंबई : अक्षय कुमारचा चर्चित चित्रपट ‘गोल्‍ड’ आज रिलीज झाला. दमदार ओपनिंग करत ‘गोल्‍ड’ने बॉक्‍स ऑफिसवर २० कोटींचा गल्‍ला जमवला आहे. हॉकीमध्‍ये भारताला सुवर्णपदक मिळवून देणार्‍या प्रशिक्षकाची आणि हॉकी टीमची ही कथा आहे. चित्रपटगृहांमध्‍ये ‘गोल्‍ड’ला भरभरून प्रतिसाद मिळत असल्‍याचे दिसत आहे. अक्षय कुमारच्‍या चाहत्यांनी अक्षयच्या पोस्‍टरवर फुलांचा हार घालून केक कापला. त्‍याचे फोटोज त्‍याच्‍या चाहत्‍यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. पुण्‍यात देखील अक्षयच्‍या चाहत्‍यांनी अक्षय कुमारचा फोटो असणारा टी-शर्ट परिधान करून ‘गोल्‍ड’ची झलक असणारा केक कापला.

LEAVE A REPLY

*