PHOTOS : #ShashiKapoorji : अंतिम दर्शनासाठी पोहोचले सेलेब्स

0

79 व्या वर्षी शशी कपूर यांचे सोमवारी निधन झाले.

आज मंगळवारी दुपारी 12 वाजता त्यांच्यावर अंतिम संस्कार होणार आहेत.

शशी कपूर यांच्या अंतिम दर्शनासाठी अमिताभ बच्चन त्यांच्या घरी पोहोचले आहेत.

त्यांच्यासोबत अभिषेक, ऐश्वर्या आणि श्वेता नंदाही उपस्थित आहेत. शशी कपूर यांचा मुलगा करण आणि मुलगी संजना वडिलांच्या अंतिम संस्कारमध्ये सहभागी होण्यासाठी अमेरिकेहून रवाना झाले आहेत.

शशी कपूर यांच्या अंतिम दर्शनासाठी काजोल, नीतू कपूर, रणबीर, करीना, सैफ, बोनी कपूर, ऋषि कपूर, राणी मुखर्जी पोहोचले.

LEAVE A REPLY

*