INSTA : मिलिंद सोमणच्या १८ वर्षीय गर्लफ्रेंडचा फोटो पाहिलात का?

0

गेल्या बुधवारी मुंबई येथे अमेजन इंडिया फॅशन वीकच्या (एआयएफडब्ल्यू) स्प्रिंग समर-२०१८ मध्ये मिलिंद सोमण गर्लफ्रेंड अंकितासोबत पोहोचला होता. याबाबतचा त्याने एक फोटोही त्याच्या सोशल अकाउंटवर शेअर केला.

न्यूज एजन्सी आयएएनएसने दिलेल्या माहितीनुसार, मिलिंद आणि अंकिता या इव्हेंटमध्ये हातात हात घालून आले होते. मिलिंदने रॅम्पवरही आपला जलवा दाखविला.

मीडिया रिपोर्ट्सनुसार ५१ वर्षीय मिलिंदच्या गर्लफ्रेंड अंकिताचे वय १८ वर्ष आहे. अंकिता पेशाने एअरहोस्टेस आहे.

Happy birthday chiken! 🙂

A post shared by Milind Usha Soman (@milindrunning) on

 

LEAVE A REPLY

*