Type to search

Breaking News मुख्य बातम्या सार्वमत

बेलापूर : भोकरवस्तीजवळ संशयास्पद अवस्थेत आढळला युवकाचा मृतदेह

Share

बेलापूर (सुभाषवाडी) : येथील भोकर शिवारातील काळेवस्ती जवळच्या गवतात एका तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. प्रदिप बाबासाहेब नवले असे मृत झालेल्या तरुणाचे असून तो भोकर येथे राहत होता.

दरम्यान या तरुणाच्या डोक्याला मार लागला असून त्याचा खून झाला असावा असा संशय व्यक्त केला जात आहे. याबाबत पोलीसांना कळविण्यात आले आहे. अधिक माहितीचा तपास चालू आहे

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!