निर्णयक्षम लोकनेता
ब्लॉग

निर्णयक्षम लोकनेता

निर्णय क्षमता हा दादांचा फार मोठा गुणविशेष होता. ते बोलत कमी. पण मनाला जे वाटेल ते लगेच कृतीत आणत. दादांना न विचारता प्रदेश काँग्रेस अध्यक्ष पदावर श्रीमती प्रभा राव यांची नियुक्ती श्री. राजीव गांधी यांनी करून टाकली. ही बातमी आली मात्र.. दादा मुख्यमंत्री कार्यालयातून उठले. तडक राज्यपालांकडे गेले आणि मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन घरी निघून गेले. कोणाला काय झाले समजायच्या आत ‘वर्षा’ हा सरकारी बंगला सोडून, मुख्यमंत्र्यांची सरकारी गाडी परत करून आपल्या बळीराम ड्रायव्हरला बोलावून दादा घरी गेलेसुद्धा...पत्रकार राजेंद्र पाटील यांच्या ‘महाराष्ट्राचे शिल्पकार’ या ब्लॉग मालिकेचा बारावा भाग..... .

Rajendra Patil Pune

नवी मुंबई उभी राहिली त्या नव्या मुंबईतल्या जमिनी सिडकोसाठी ताब्यात घेण्याचा सगळा विषय दादा मुख्यमंत्री असताना हाताळला गेला. त्यावेळी फार मोठे आंदोलन झाले. दि. बा. पाटील त्या आंदोलन...

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com