हे राज्य मराठा राज्य असेल की मराठी राज्य
ब्लॉग

हे राज्य मराठा राज्य असेल की मराठी राज्य

सर्व लोक आपापल्या जातीपुरता आणि जातींकरताच विचार करतात; मग समग्र समाजाचा विचार कोणी करायचा? ‘‘जातीयवादाच्या विषवल्लीपासून आपण महाराष्ट्राला मुक्त केले पाहिजे, हा विचारच नष्ट केला पाहिजे. तेव्हाच महाराष्ट्राचे मन एकजिनसी होईल..’’ असे यशवंतरावांचे म्हणणे होते. जातींमधील परस्पर संशय दूर करून असे एकजिनसीपण आल्याशिवाय खरी प्रगती होणार नाही हा त्याचा अर्थ. त्याला संदर्भ होता ‘हे राज्य मराठा राज्य असेल की मराठी राज्य’, या माडखोलकरांच्या सवालाचा. चव्हाणांनी बहुतेक समस्यांना तोंड देण्यासाठी सत्तेचा वापर केला आणि १९४६ नंतर त्यांच्या मनात हा विचार ठाम बसला....पत्रकार राजेंद्र पाटील यांच्या ‘महाराष्ट्राचे शिल्पकार’ या ब्लॉग मालिकेचा नववा भाग.....

Rajendra Patil Pune

हायकमांडचे मन जिंकून मुंबईसह महाराष्ट्र व गुजरात अशा दोन प्रदेशांमध्ये द्वैभाषिकाचे विभाजन करणे कसे अटळ आहे हे केंद्रीय नेत्यांना पटवून देणे आवश्यक होते. यशवंतराव विचाराने नेहरूवा...

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com