ब्लॉग
स्वातंत्र्य आणि शिक्षण परस्पर पूरक !
त्या दिवशी त्याला मुलीसाठी शाळा निवडायची होती. त्यांने पत्नी, मित्र, नातेवाईक यांच्याशी चर्चा करीत चागंली शाळा कोणती याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. अनेकाशी बोलून त्यांनी अंत्यत काळजीपूर्वक शाळा निवडली होती. शिक्षणक्षेत्राचे अभ्यासक संदीप वाकचौरे यांची ‘शिक्षण भवताल’ ब्लॉग मालिका...