ब्लॉग
बोस्टन पेटले आणि अमेरिका एकवटला..
रिव्हेर कॉपर आणि ब्रास ही आज अमेरिकेतील एक विशालकाय कंपनी म्हणून ओळखली जाते. पॉल रिव्हेरे नावाचा क्रांतीकारक उद्योजक हा या कंपनीचा संस्थापक. डर्डमाऊथ जहाजावरील १७ लाख पौंड निकृष्ट चहाला बोस्टनवासीयांनी जलसमाधी दिल्यानंतर ब्रिटिश राजसत्तेविरोधात अमेरिकन असंतोषाला एका अर्थान निर्णायक तोंड फुटले. प्रा.डॉ.राहुल हांडे यांची ‘बखर अमेरिकेची’ ब्लॉग मालिका...