महिलांवरील आक्षेपार्ह विधानानंतर भाजप आमदार राम कदम यांच्यावर टीकेची झोड

0
मुंबई | भाजप आमदार राम कदम यांची दहीहंडी उत्सवात संबोधित करताना 
मुंबईतील‘वाह रे भाजप सरकार… वाह रे मुख्यमंत्री तुमचा आमदार… मतदारांनो आपल्या मुलींना सांभाळा स्वयंघोषीत दयावान, डॅशिंग भाजप आमदार तुमच्या मुलींना पळवणार आहे.
जर आमदार किंवा त्यांच्या बागलबच्चांनी असे केले तर पोलिसात तक्रार करा आणि आम्हालाही कळवा आम्ही तुमच्यासोबत आहोत, आपल्या मुलींचे रक्षण करण्यासाठी…’ अशा आशयाचे बॅनर्स मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा बंगल्यासह घाटकोपरमध्ये सर्वत्र लावण्यात आले होते. नंतर पोलिसांनी हे बॅनर काढून टाकले.
दरम्यान, आमदार कदम यांनी आपल्या वक्तव्याने महिला दुखावल्या असतील तर माफी मागण्यास हरकत नसल्याचे म्हटले आहे.

LEAVE A REPLY

*