Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

दिंडोरी : भारती पवार पहिल्या फेरीअंती अकरा हजार मतांनी आघाडीवर

Share

नाशिक |  प्रतिनिधी 

दिंडोरी लोकसभा मतदार संघाच्या अधिकृत उमेदवार भारती पवार यांनी पहिल्या फेरीअंती निर्णायक आघाडी घेतली आहे. नुकत्याच प्राप्त झालेल्या माहितीनुसार भारती पवार ११ हजार ७५७ मतांनी आघाडीवर असल्याचे समजते.

पवार यांना येवला विधानसभा पवार 8656 तर  महाले यांना 2553,  निफाड विधानसभा भरती पवार 6135 महाले 3372,  नांदगाव पवार 6070 महाले 1254 कळवण,  भारती पवार 1,636 धनराज महाले 1000. दिंडोरीत भारती पवार 1349,  महाले 4745,  चांदवड मध्ये पवार 5790 महाले 7341 अशी मते मिळाली आहेत.

यातून भारती पवार 26 हजार 136 मते मिळाली आहेत तर महाले यांना 15079 मते मिळाली आहेत.  भारती पवार आघाडीवर असून एकूण अकरा हजार 757 मतांनी त्यांनी आघाडी घेतली आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!