Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

भाजपची १२५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर; नाशिकमधून कोण जाणून घ्या

Share

नाशिक | प्रतिनिधी 

भाजपने आज १२५ उमेदवारांची याची जाहीर केली. या यादीत नाशिकमधील तीन उमेदवारांचा समावेश करण्यात आला असून तीनही विद्यमान आमदार आहेत.

नाशिक पश्चिममधून सीमा हिरे यांना उमेदवारी पुन्हा एकदा जाहीर झाली आहे. तर मध्यमधून विद्यमान आमदार देवयानी फरांदे यांच्या नावावर भाजपने शिक्कामोर्तब केले.

नाशिक भाजपचे शहरअध्यक्ष आणि विद्यमान आमदार बाळासाहेब सानप यांचे नाव अद्याप यादी न आल्याने राजकीय वातावरणात खळबळ उडाली आहे. तर चांदवड देवळा विधानसभा मतदारसंघाचे डॉ. राहुल आहेर यांचेही नाव यादीत आले आहे.

आज दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत भाजपच्या १२५ उमेदवारांची घोषणा करण्यात आली. कोथरुडमधून चंद्रकांत पाटील, साताऱ्यातून शिवेंद्रराजे भोसले यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.

भाजप उमेदवार आणि मतदार संघ पुढीलप्रमाणे

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!