Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

चोपडा लॉन्सजवळ डंपरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

Share
चोपडा लान्सजवळ डंपरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार, bike rider dies in an accident breaking news

नाशिक | प्रतिनिधी 

शहरातील वर्दळीच्या चोपडा लॉन्स परिसरात भरधाव डंपरने एका दुचाकीस्वाराला चिरडल्याची घटना घडली. या घटनेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे.

घटनेची माहिती मिळताच सरकारवाडा पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्यामुळे काही काळ याठिकाणी गर्दी झालेली बघायला मिळाली.  मृतदेह जिल्हा रुग्णालयात रुग्णवाहिकेतून पाठविण्यात आला आहे. तर डंपर रस्त्याच्या कडेला उभी असल्याचे दिसून येत आहे.

अधिक माहिती लवकरच…

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!