Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

कामटवाड्यात दुचाकींची जाळपोळ

Share

नवीन नाशिक l प्रतिनिधी

नाशिकची गुन्हेगारी कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीयेत. आज पहाटेच्या सुमारास नवीन नाशकातील कामटवाडा परिसरात दुचाकींची जाळपोळ केल्याचा प्रकार घडला आहे.

या घटनेत अज्ञात समाजकंटकांनी तीन ते चार दुचाकी जाळल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे. गुन्हेगारीच्या घटना वाढल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे. परिसरात पोलिसांनी गस्त वाढवावी अशी मागणी केली जात आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!