म्हेळुस्केत बिबट्याने घेतला बालकाचा जीव, घरासमोरून उचलून नेले

0

म्हेळुस्के(वार्ताहर), ता 31, । म्हेळुस्केत श्रीरंग हर्षवर्धन खिरकाडे या  3 वर्षाचा मुलाचा बिबट्याने बळी घेतला

सायंकाळी 8 वाजेच्या दरम्यान त्याला घराजवळून उसाच्या शेतात उचलून नेले.

ग्रामस्थांच्या मदतीने शोध घेतला असता हे बालक उसाच्या सरित जखमी अवस्थेत सापडले.

ग्रामस्थांनी तात्काळ  दिंडोरी येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केले.लहानश्या मुलाच्या मृत्युने म्हेळुस्के गावावर शोककळा पसरली आहे.

LEAVE A REPLY

*