Type to search

Breaking News जळगाव विधानसभा निवडणूक २०१९

आमदार सावकारे यांची हँट्रीककडे वाटचाल

Share

आमदार संजय सावकारे यांची विजयाकडे वाटचाल अठराव्या फेरीत 38220 ची लीड.

मतमोजणी केंद्राबाहेर कार्यकर्त्‍यांचा ढोल-ताशांच्या गजरात जल्‍लोष

संजय सावकारे 62 हजार 480

डॉक्टर मधु मानवतकर 24 हजार
280

जगन सोनवणे 16२९४

१९ वी फेरी अखेर सावकारेंचा लीड ४०६३२ २०१४ च्या निवडणुकीतील ३४ हजारांचा रेकाँर्ड तोडून ४०६३२ वर लीड

विक्रमी विजयी वाटचाल
२२ वी फेरी लीड ५१९११

संजय सावकारे ८००८२
जगन सोनवणे १९८२१
मानवतकर २८१७१

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!