Type to search

जळगाव

साकेगाव जवळ अपघात

Share

भुसावळ – नुकताच साकेगाव जवळ अपघात झाला असून सुदैवाने कुणालाही लागलेले नाही. अपघातामुळे महामार्गावर ट्राफिक  जाम
झाली होती. घटनेचे वृत्त कळताच तालुका पो.स्टे.चे पोनि रामकृष्ण कुंभार यांनी घटनास्थळी पोलिस कर्मचारी रवाना करुन अपघातातील गाड्या रस्त्याच्या बाजूला करून वाहतूक सुरळीत केल्याचे त्यांनी दै”देशदूत “शी बोलतांना सांगितले

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!