Type to search

Breaking News आवर्जून वाचाच जळगाव

भुसावळ : उत्कृष्ठ काम करणार्‍या तिकिट निरीक्षकांचा सत्कार

Share

भुसावळ | प्रतिनिधी

मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात कार्यरत तिकिट तपासणी निरीक्षकांनी आक्टोबर २०१९ मध्ये रेल्वे प्रशासनाला मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळवून देण्यासाठी केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल ३५ तिकिट तपासणीस कर्मचार्‍यांचा सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी डिआरएम विवेक कुमार गुप्ता, एडिआरएम मनोज कुमार सिन्हा, सिनियर डिसीएम आर. के. शर्मा, सहायक मंडळ वाणिज्य व्यवस्थापक अजय कुमार, मुख्य तिकिट निरीक्षक वाय. डी. पाठक यांची उपस्थिती होती.

या निरीक्षकांचा झाला सत्कार

सत्कार करण्यात आलेल्या कर्मचार्‍यांमध्ये महबूब जंगलु, विनय ओझा, एस.के. दुबे, राजपाल सिंह, आर. के. गुप्ता, पी. पाटील, संजीव जाधव, डी.के.द्विवेदी, आर.के.केशरी, शेख अल्ताफ, शेख जावेद, एस.जे.श्रीवास्तव, अबीदुल्लाह, रंजना संसारे, जे.के.शर्मा, ए.के.गुप्ता, पी.के.सिंह, ए.के.मिश्र, एस.एम.पुराणिक, एम.पी.नजरकर, शेख इमरान, व्हि.एस.पाटील, दहिभाते, रोड्रिक्स, मालपुरे, प्रशांत ठाकुर, एफ.एस.खान, अनिल खर्चे, एम.एन.चव्हाण, श्री.न्हावकर, श्रीवास्तव, भवानी शंकर, एम. खान, धीरज कुमार, अरुण कुमार मिश्र या मुख्य तिकिट निरीक्षकांचा प्रमाणपत्र देवून सत्कार करण्यात आला.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!