Type to search

Breaking News आवर्जून वाचाच जळगाव विधानसभा निवडणूक २०१९

भुसावळ : मिडीया कक्षात माहिती मिळत नसल्याने पत्रकारांचा बहिष्कार

Share

भुसावळ

विधानसभा निवडणुक मतमोजणी केंद्रावर पत्रकारांना निकाला संदर्भात मिडीया कक्षात माहिती मिळत नसल्याने पत्रकारांनी बहिष्कार टाकला आहे.

पत्रकारांना टिव्हीपुढे बसूनच निकाल बघण्यास सोय केली असल्याने हा निर्णय पत्रकारांनी घेतला.
जर टिव्हीपुढे बसून निकाल बघायचा, ऐकायचा असेल तर घरी बसून बघीतलेलं काय वाईट?

लोकशाहीच्या आधारस्थांभाला निवडणुक आयोगाकडून याप्रकारची वागणूक मिळत असल्याने पत्रकारांनी बहीष्कार टाकला.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!