Sunday, April 28, 2024
Homeजळगावभुसावळ न.पा.पोटनिवडणूकीत दुर्गेश ठाकूर विजयी

भुसावळ न.पा.पोटनिवडणूकीत दुर्गेश ठाकूर विजयी

भुसावळ –

येथील प्रभाग क्रमांक २४ (अ) मधील पोटनिवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे दुर्गेश ठाकूर विजयी झाले आहे.

- Advertisement -

त्यांना २२९१  मते मिळाली आहे. तर भाजपाचे उमेदवार रेखा सोनवणे यांना १४२९ मते मिळाली आहे. शिवसेनेचे उमेदवार विकी चव्हाण यास अवघे ९० मते मिळाली आहे. त्यामुळे दुर्गेश ठाकूर हे ८६२ मतांनी विजयी झाले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या