Type to search

Breaking News Featured जळगाव

विधानसभा अध्यक्षांसह चार मंत्र्यांची दीपनगरला धावती भेट

Share

दीपनगर/ भुसावळ –

संपूर्ण देशभरात लाँकडाऊन सुरू असताना विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, ऊर्जामंत्री नितीन राऊत, मंत्री विजय वडेट्टीवार, दुग्धविकास मंत्री यांनी अचानक दीपनगर प्रकल्पातील  पूर्णा विश्रामगृहात भेट देऊन साधे भोजन घेऊन साधारण तासाभराने मुंबई कडे रवाना झाले.

राज्यात लाँकडाऊन असताना काँग्रेस च्या वरिष्ठ मंत्र्यांनी अचानक भेट दिल्यामुळे प्रकल्प प्रशासनासह अधिकार्यांची चांगलीच तारांबळ उडाली.

यावेळी आ. संजय सावकारे, दीपनगरचे मुख्यतः अभियंता पंकज सपाटे, ६६०प्रकल्पाचे मुख्य अभियंता विवेक रोकडे, जनसंपर्क अधिकारी राजेंद्र निकम उपस्थित होते. प्रसंगी मंत्री द्रव्यांनी प्रकल्प अधिकारी यांसोबत चर्चा केली.

मंत्री द्वयांनी नागपूर ते मुंबई असा प्रवास करत होते. लाँकडाऊन दरम्यान अचानक भेट तसेच मुंबई जाणे याबाबत अधिक माहिती मिळू शकली नाही

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!