भीमा नदी दुथडी

0

दौंड पुलानजीक 26997 क्युसेकने पाणी

भीमा खोर्‍यात सुरू असलेला पाऊस नि इंद्रायणी नदीला पूर आल्यामुळे दौंड येथून उजनी धरणामधे तब्बल 26997 क्युसेकचा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे. त्यामुळे उजनी धरणातील पाणीसाठा वाढू लागला आहे.

भीमा खोर्‍यात संततधार सुरू आहे. त्यामुळे भीमा नदीला दौंड येथून दुपारी 2 वाजता 25054 क्युसेकने विसर्ग सुरू होता. पाऊस सुरूच असल्याने त्यात सायंकाळी वाढ करण्यात येऊन तो 26997 क्युसेक करण्यात आला.

LEAVE A REPLY

*