जन्मखुणेवरून जाणा भविष्यासंबंधी रहस्य

जन्मखुणेवरून जाणा भविष्यासंबंधी रहस्य

जन्माच्या वेळेपासून शरीरावर असलेल्या खुणांना जन्मखुण म्हणतात. याबद्दल अनेक धार्मिक श्रद्धा आहेत. काहीजण असे म्हणतात की, ते अशुभ आहेत, तर काही म्हणतात, ते शुभ आहेत. बर्‍याचदा असेही म्हटले आहे की गर्भधारणेदरम्यान वारंवार पोटाला स्पर्श केल्यास बाळाच्या शरीरावर देखील जन्मखुण होऊ शकते. तसेच, तुम्ही जर शरीराच्या कोणत्या भागावर असलेल्या जन्मखुणेचा काय अर्थ असतो हे जाणून घ्याल तर तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. पाहा वेगवेगळ्या अवयवांवर असलेल्या जन्मखुणेशी संबंधित असलेले रहस्य..

या ठिकाणी जन्मखुण असेल तर विदेशात जाण्याचा योग - ज्योतिष शास्त्रानुसार जर एखाद्या माणसाच्या डाव्या किंवा उजव्या पायावर जन्मखुण असल्यास ते शुभ मानले जाते. असे लोक प्रथम अभ्यासासाठी आणि नंतर नोकरीसाठी परदेशात जातात असे मानले जाते. त्यांच्या आयुष्यात कधीही धनधान्याची व पैशांची कमतरता नसते.

यांना सतर्क राहावे लागेल - ज्योतिषशास्त्रानुसार अशा व्यक्ती ज्यांच्या हनुवटीवर जन्मखुण आहे, त्यांना खूप सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे, अन्यथा घरी किंवा कार्यालयात सर्वत्र लोक त्यांचा गैरफायदा घेऊ शकतात. ज्या लोकांवर सर्वात जास्त विश्वास ठेवतात, तीच माणसे त्यांची फसवणूक देखील करतात. याशिवाय हनुवटीवर जन्मखुण असणार्‍या लोकांना रागीष्ट स्वभावाचे मानले जाते. यामुळे बर्‍याच वेळा ते स्वत:साठी अडचण निर्माण करतात.

येथे जन्मखुण असेल तर प्रत्येक कामात यश मिळते - ज्योतिषानुसार ज्या व्यक्तीच्या छातीवर जन्मखुण असते, ती खूप भाग्यवान असतात. अशा लोकांना प्रत्येक कामात यश मिळते किंवा जे कोणते काम ते स्वीकारतात त्यांना अपार यश मिळते असे मानले जाते. या व्यतिरिक्त या लोकांमध्ये विचार करण्याची, समजून घेण्याची आणि बौद्धिक क्षमता देखील कमालीची असते.

जर येथे जन्मखुण असेल तर - ज्योतिषानुसार गालाजवळ व डोळ्याजवळ जन्माची खूण असेल तर ती अशुभ मानली जाते. ज्या लोकांच्या गालांवर आणि डोळ्यांवर जन्मखुण असते, ते सर्वच गोष्टींबद्दल गंभीर असतात. कधीकधी तर न बोलता सुद्धा ते चिंताग्रस्त असतात. कुटुंब असो वा कामाची जागा, त्यांना सर्वत्र आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागते.

Related Stories

No stories found.