आजचे राशी भविष्य 4 नोव्हेंबर 2021 Today's Horoscope

आजचे राशी भविष्य 4 नोव्हेंबर 2021 Today's Horoscope

मेष -

यशस्वी व्हाल. व्यवसायाच्या दृष्टीने दीर्घकालीन गुंतवणूक करू शकता. यामुळे ती आपल्यासाठी फायदेशीर बाब असेल. आपल्या जीवनात नवीन संधी उपलब्ध होत आहेत. त्यामुळे व्यवसायात भरभरात शक्य आहे. या महिन्यात तुमचा जास्त प्रवास संभवतो. जे खेळाशी कनेक्ट आहेत. त्यांना या महिन्यात आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकण्याची संधी मिळेल. आजारपणाने अर्थहानी होईल.

वृषभ-

तुमचा व्यवसाय पार्टपशिपच्यामाध्यमातून करू शकता. तुमच्यासाठी लाभदायक ठरेल. मात्र, यासाठी आपल्यालाच पुढाकार घ्यावा लागेल. योग्य पावले उचललीत तर ते सहज शक्य होईल. आपण आपल्या अंत:मनाचे ऐका. त्यामुळे तुम्ही एक चांगली भूमिका बजावू शकाल. या महिन्यात तुम्ही आपल्या निवडलेल्या क्षेत्रात चांगले योगदान देऊन तुम्ही एक यशस्वी व्यक्ती व्हाल. आर्थिक भरभराट होईल.

मिथून -

गुरूच्या स्थितीमुळे तुमचे नुकसान होण्यापेक्षा जास्त लाभ होईल. हा महिना आपल्या जीनवात प्रगती करू शकते. त्यामुळे जीवनमान स्तर उंचावू शकतो. आपण सुखासारख्या गोष्टी जीवनात साध्य करू शकाल. आपणाला हा महिना अधिक दमदार वाटेल. शनी आपल्या जीवनाचा उत्तम कामगिरी बजावू शकेल. कुटुंबाची जबाबदारी घ्याल.

कर्क -

अनावश्यक भीती आणि चिंता यापासून मुक्ती मिळण्यासाठी तुम्ही सकारात्मक राहायला हवे. चौथ्या घरात शनिची स्थिती 2 नोव्हेंबरनंतर चांगली असेल. या महिन्यात तुम्हाला लग्नाचा योग आहे. त्याप्रमाणे तुमच्या मनात बदल होण्याची शक्यता आहे. कारण गुरू पहिल्या स्थानात पोहोचेल. त्यामुळे आपल्या जीवनात बदल घडून येण्याची शक्यता आहे. नोव्हेंबरमध्ये आपल्याला कामात खूप व्यस्त ठेवील. हा महिना आपल्यासाठी खास नाही. मात्र, तुम्ही केलेल्या पहिल्या कार्याच्या जोरावर चांगले रिझल्ट मिळेल. विरोधकांवर मात कराल.

सिंह -

हा महिना सामाजिक आणि आर्थिक बाबतीत तुमच्यासाठी चांगले आहे. नोव्हेंबर महिन्यात तुमच्यासाठी काही गोष्टी चांगल्या घडतील. आपण आपल्या कुटुंबीयांसाठी आणि मित्रांसाठी कायम जोडण्यासाठी काहीही करू शकता. तुम्हाला चांगली ऊर्जा प्राप्त होईल. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. आपल्या मनाप्रमाणे काही गोष्टी घडतील. अनेकांशी कलह होईल. मनमानी कराल. भाऊबंदकी जाणवेल.

कन्या -

शांतता लाभेल. तुम्ही रोमँटीग जीवनाची योजना तयार कराल. कारण तुमचे ग्रह तुमच्या बाजुने आहेत. आपले कौटुंबिक जीवन आनंदी आणि खुशीचे असेल. या महिन्यात तुम्हाला व्यक्तीगत विशेष लक्ष द्यावे लागणार आहे. याच दरम्यान थोडासा तनाव येऊ शकतो. हा महिना काहीबाबत चांगले आहे. जे काम आपण व्हायला पाहिजे असे म्हणत असाल ते होईल. सावधपणे काम करा.

तूळ -

आर्थिक फायदेसाठी हा आठवडा आधीपेक्षा उत्तम आहे. पण कमजोर पक्ष असा आहे की तुमच्या धन स्थानाचा मालक सूर्य आहे, जो व्यय स्थानात मंगळासोबत असल्यामुळे गैर जरूरी खर्च किंवा मोठे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. या वेळेस तुम्हाला आधी केलेल्या गुंतवणुकीमुळे फायदा मिळू शकतो किंवा जर कोणाला पैसे उधार दिले असतील तर ते परत मिळण्याची शक्यता आहे, खास करून ते धन जे मिळण्याची उमेद तुम्ही पूर्णपणे सोडली असेल. या काळात लांबणीवर गेलेले बरेच काम पूर्ण होतील आणि काही बाबींचे समाधान निघू शकतात.

वृश्चिक -

व्यक्तिगत आणि व्यावसायिक उद्देश्यासाठी नवीन वाहन खरेदीचे योग तयार होत आहे. घरात वस्त्र दागिने, फर्निचर, इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स, सुख सुविधा इत्यादी साधनांची खरेदी करू शकता. विद्यार्थी वर्गासाठी वेळ अनुकूल नाही आहे. दूरस्थ किंवा परदेशात राहत असलेल्या ओळखीच्या लोकांशी संपर्क वाढेल. आठवड्याच्या पहिल्या दिवशी तुम्ही मानसिक बेचैनी अनुभवाल. तुमची स्थिती डगमग राहील, म्हणून या वेळेस कुठल्याही प्रकारचा महत्वपूर्ण निर्णय घेऊ नका.

धनू -

धन मिळाल्यामुळे तुम्ही प्रसन्न राहाल. या वेळेस तुमच्या हातात जेवढे ही काम असतील ते पूर्ण होण्याची पूर्ण शक्यता आहे. उद्योग असलेल्या जातकांना चांगला फायदा मिळणार आहे. तुम्ही नवीन मशीनरी किंवा जागा विकत घेऊ शकता. तुम्हाला व्यापार विस्तारणीसाठी कौटुंबिक सदस्यांची मदत मिळेल, खास करून पुत्रांची. हा आठवडा तुमच्यासाठी फारच लाभदायक ठरणार आहे. तुम्हाला तुमच्या व्यापारासाठी एक नवीन विश्वासू भागीदार मिळण्याची शक्यता आहे.

मकर -

आठवड्याच्या सुरुवाती आणि शेवटचा टप्पा तुमच्यासाठी उत्तम आहे. परंतु मधला काळ थोडा कठिण जाणार आहे. 6 तारखेला तुम्हाला कुणाकडून भेटवस्तू मिळू शकते. आठवड्याच्या शेवटी तुमच्या स्थितीत थोडी फार सुधारणा येईल. जमीन, घर व स्थायी मालमत्ता विक्री केल्यामुळे धन लाभ होण्याची शक्यता आहे. नवीन गुंतवणूक करताना सावधगिरी बाळगणे फारच आवश्यक आहे. वाहन चालवताना बेपर्वाई करू नका, नाहीतर अपघात होण्याची शक्यतेला नाकारता येत नाही. या आठवड्यात खर्च अधिक होण्याची शक्यता आहे.

कुंभ -

कौटुंबिक बाबतीत विनम्रतेची वागणूक करून त्याचे समाधान काढा. शेयर बाजारात विचार करून गुंतवणूक करा. त्याशिवाय तुम्ही तुमच्या व्यवसायाला विस्तृतकरण्यासाठी नवीन उप कार्यालय किंवा स्टोअर उघडू शकता. बायको किंवा मुलीच्या नावावर एखाद्या नवीन व्यवसायात गुंतवणूक केल्याने तुम्हाला नक्कीच फायदा होईल. जे लोक विवाह करण्यास उत्सुक आहे त्यांच्यासाठी हा काळ अनुकूल आहे. या आठवड्यात तुमची भेट एखाद्या प्रभावशाली व्यक्तीशी होण्याची शक्यता आहे, आणि ही भेट तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते.

मीन -

ज्या लोकांना परदेशात जायचे आहे त्यांना नक्कीच या आठवड्यात यश मिळेल. पार्टनरशिप असलेल्या व्यवसायात लाभ होण्याची शक्यता आहे. भागीदारीत नवीन व्यवसाय सुरू करण्याचा योग जुळून येत आहे. द्यार्थी वर्गासाठी हा आठवडा अनुकूल आहे. गणेशजींचा सल्ला आहे की थोडे सावधगिरीने चाला. या आठवड्यात आईच्या आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. तसेच, स्वतःच्या आरोग्याकडेही लक्ष द्यावे लागणार आहे. तुमच्या उजव्या डोळ्या किंवा कानाचा त्रास होऊ शकतो. या आठवड्यात तुम्हाला शोक संदेश मिळण्याची शक्यता आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com