Friday, April 26, 2024
Homeभविष्यवेधVideo : नववर्ष नागरिकांसाठी कसे असेल? जाणून घ्या

Video : नववर्ष नागरिकांसाठी कसे असेल? जाणून घ्या

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

आज गुढीपाडवा (Gudi Padwa)…. आजपासून मराठी नववर्षास सुरुवात होते. हे नववर्ष नागरिकांसाठी कसे असेल? याबाबत ज्योतिषाचार्य डॉ. नरेंद्र धारणे (Dr. Narendra Dharane) यांनी देशदूतशी (Deshdoot) संवाद साधला. या वर्षात काय बदल होईल?, सामाजिक जीवनावर काय परिणाम होतील? याची संपूर्ण माहिती त्यांनी दिली आहे. पाहा व्हिडीओ….

- Advertisment -

ताज्या बातम्या