आजचे राशी भविष्य 23 जून 2021,Horoscope Today

मेष - Aries, ऋषभ - Taurus, मिथुन - Gemini, कर्क - Cancer, सिंह - Leo, कन्या - Virgo, तूळ - libra, वृश्चिक - Scorpio, धनु - Sagittarius, मकर - Capricorn, कुंभ - Aquarius, मीन - Pisces
आजचे राशी भविष्य 23 जून 2021,Horoscope Today

मेष - भीती, चिंता तुमच्या सुखी समाधानी, आनंदी जगण्याला मारक ठरू शकते. आपल्या विचारांमधून आणि कल्पनांमधूनच चिंतेचा जन्म झाला आहे हे तुम्हाला लक्षात ठेवावे लागेल. या चिंतेमुळेच तुमचा उत्स्फूर्तपणा मारला जातो, जगण्याचा आनंद हिरावून घेतला जातो आणि तुमच्या कार्यक्षमता अपंग होते. म्हणून चिंतेचा निर्माण होण्यापूर्वीच तिला मुळातून खुडून टाका. या राशीतील मोठ्या व्यावसायिकांना आजच्या दिवशी खूप विचार करून पैसा गुंतवणूक करण्याची आवश्यकता आहे. कुटुंबियांसमवेत शांत आणि स्थिर दिवसाचा आनंद घ्या. इतर लोक त्यांचे प्रश्‍न घेऊन तुमच्याकडे आले तर त्याकडे दुर्लक्ष करा, त्या लोकांमुळे स्वतःचे मानसिक स्वास्थ बिघडून घेऊ नका.

वृश्‍चिक - तुमच्याकडे प्रचंड प्रमाणात ऊर्जा आहे. परंतु कामाच्या ताणामुळे तुम्ही त्रासून जाल. जे लोक आतापर्यंत विनाकारण खर्च करत होते आज त्यांनी आपल्यावर काबूत ठेवला पाहिजे आणि धनाची बचत केली पाहिजे. नातवंडे ही आपल्यासाठी अपरिमित आनंदाचा स्रोत असतील. आजच्या दिवशी तुमच्या कामात प्रगती झालेली दिसून येईल. आज तुमच्या जवळ रिकाम्या वेळ असेल आणि यावेळचा वापर तुम्ही ध्यान योग करण्यात घालवू शकतात. तुम्हाला आज मानसिक शांततेचा अनुभव होईल. तुमच्या अवतीभवतीचे लोक तुमच्या नातेसंबंधांमध्ये दुरावा निर्माण करण्याचे प्रयत्न करण्याची दाट शक्यता आहे. परक्या लोकांचा सल्ला मानू नका.

मिथून - कार्यालयातून लवकर बाहेर पडण्याचा प्रयत्न करा आणि ज्या गोष्टी तुम्हाला आवडतात त्याच करा. लोकांना नेमके काय हवेय हे समजावून घ्या आणि तुमच्याकडून काय हवे आहे तेही समजून घ्या. परंतु आज खर्च करताना उधळपट्टी करू नका. अभ्यासाच्यावेळी देखील बाहेरील उपक्रमांत भाग घेण्याचा अतिरेक केल्याने पालकांच्या रोषास कारणीभूत व्हावे लागेल. करिअर नियोजन हे खेळाइतकेच महत्त्वाचे आहे. आपल्या पालकांना खुश करण्यासाठी अभ्यास आणि खेळ यांचा समतोल साधा. तुमच्या नात्यातल्या सगळ्या तक्रारी आज निघून जातील. आज केलेली गुंतवणूक लाभदायक असेल, पण आपल्या भागीदाराकडून काहीसा विरोध होण्याची शक्यता आहे. बर्‍याच वेळा मोबाइल चालवतांना तुम्हाला वेळेची माहिती होत नाही आणि नंतर, जेव्हा तुम्ही आपली वेळ बरबाद करतात तर, तेव्हा तुम्हाला पच्छाताप होतो

कर्क - तुमची शारीरिक प्रकृती सुधारण्यासाठी समतोल आहार घ्या. ज्या लोकांनी जमीन खरेदी केली होती आणि आता त्या जमिनीला विकण्याची इच्छा आहे तर, आज कुणी चांगला व्यापारी मिळू शकतो आणि जमीन विकून त्यांना चांगला लाभ ही होऊ शकतो. लग्न ठरलेल्या व्यक्तींना त्यांचा जोडीदार हा मोठ्या आनंदाचा स्त्रोत आहे याचा अनुभव मिळेल. कामाच्या ठिकाणी आज तुम्हाला एखादी चांगली बातमी मिळेल. या राशीतील लोक खूप मनोरंजक असतात. हे कधी लोकांमध्ये राहून आनंदी राहतात तर, कधी एकटे राहून तथापि, एकटा वेळ घालवणे इतके शक्य नाही तरी ही आजच्या दिवशी काही वेळ तुम्ही आपल्यासाठी नक्की काढू शकाल.

सिंह - अडचणींचा बाऊ करण्याच्या सवयीमुळे तुमचे नीतीधैर्य खचेल. आज तुम्ही त्या लोकांना उधार देऊ नका ज्यांनी तुमची मागील उधारी चुकवलेली नाही. मुलांमुळे आजचा दिवस खूप कठीण होण्याची शक्यता आहे. त्यांच्याशी वात्सल्याने वागा आणि त्यांच्यावरील अनावश्यक ताण दूर करुन त्यांचा इंटरेस्ट कायम ठेवा. प्रेमानेच प्रेम वाढते हे कायम लक्षात ठेवा. प्रेमाचा सकारात्मक चेहरा दिसण्याची शक्यता. तुमचे वरिष्ठ अगदी देवदूतासारखी वागणूक देत आहेत, असे वाटते. जर तुमच्या व्यस्त दिनचर्येचा नंतर ही आपल्यासाठी वेळ मिळत आहे तर, तुम्ही या वेळेचा सदुपयोग करणे शिकले पाहिजे. असे करून आपल्या भविष्याला तुम्ही सुधारू शकतात.

कन्या - क्षणिक आवेगाने कोणताही निर्णय घेण्याची घाई करु नका, आपल्या मुलांसाठी ते त्रासदायक ठरु शकते. या राशीतील काही लोकांना आज जमिनीने जोडलेल्या काही मुद्यांना घेऊन धन खर्च करावे लागू शकते. मित्रमंडळी मदतीसाठी तत्पर असतील आणि आपणास खरा आधार देतील. प्रेमात आज तुमचा सुदैवी दिवस आहे. तुम्ही इतके दिवस ज्या कल्पनाविश्‍वात जगत होतात, तुमचा/तुमची जोडीदार त्याचे आज प्रत्यक्ष दर्शन घडवणार आहे. नवीन उपक्रम, उद्योग हा आकर्षक आणि योग्य परतावा मिळण्याबाबत आशादायी असेल. प्रवासामुळे तुम्हाला नवीन ठिकाणे पाहायला मिळतील आणि महत्त्वाच्या व्यक्तींशी गाठभेट होईल.

तूळ - आपल्या कुटुंबियांच्या अपेक्षांना योग्य न्याय देता येईल असे काही तरी करणे गरजेचे आहे. आपल्या धनाचा संचय कसा करावा याचे कौशल्य आज तुम्ही शिकू शकतात आणि याच कौशल्याला शिकून तुम्ही आपले धन वाचवू शकतात. घरातील सणांचे उत्सवाच वातावरण तुमच्यावरील दडपण कमी करेल. तुम्ही केवळ बघ्याची भूमिका न बजावता त्या कार्यक्रमात जरूर सहभागी व्हा. महत्त्वाचे व्यावसायिक निर्णय घेताना दुसर्‍यांच्या दडपणाखाली वावरू नका. आज तुम्ही ऑफिस मधून परत येऊन आपले आवडते काम करू शकतात. यामुळे मनाला शांती मिळेल. लग्न म्हणजे केवळ तडजोड असं तुम्हाला वाटतं का? तसं असेल, तर लग्न ही तुमच्या आयुष्यात घडलेली सर्वात उत्तम घटना आहे, याची प्रचिती तुम्हाला येईल.

वृश्‍चिक - अध्यात्मिक आणि भौतिक लाभासाठी ध्यानधारणा आणि योगाचा वापर करू शकता. आज तुम्हाला धनासंबंधित काही समस्या असण्याची शक्यता आहे परंतु, तुम्ही तुमच्या कौशल्याने तोट्याला नफ्यामध्ये बदलू शकता. कुटुंबातील सदस्य आपल्या अपेक्षा पुर्‍या करू शकणार नाहीत. आपल्या लहरीप्रमाणे आणि इच्छेप्रमाणे त्यांनी काम करावे अशी अपेक्षा धरू नका. त्यापेक्षा आपण सुरू केलेल्या कामावर नियंत्रण राहण्यासाठी आपली कार्यपद्धती बदला. प्रिय व्यक्तीने दुस्वास केला तरी तुम्ही प्रेमाने वागा. आज केलेली गुंतवणूक लाभदायक असेल, पण आपल्या भागीदाराकडून काहीसा विरोध होण्याची शक्यता आहे. वेळेसोबत चालणे तुमच्यासाठी उत्तम असेल परंतु, सोबतच तुम्हाला हे समजण्याची आवश्यकता आहे की, जेव्हा कधी तुमच्या जवळ रिकामा वेळ असेल आपल्या जवळच्या लोकांसोबत वेळ घालावा.

धनु -तुमचा आनंदी उत्साही स्वभाव इतरांना आनंद देणारा असेल. पैसे मिळविण्याचा नव्या संधी लाभदायक असतील. कुटुंबातील सदस्यांसोबत काही अडचणी निर्माण होती परंतु त्याचा मन:शांतीवर विपरीत परिणाम होऊ देऊ नका. आज केलेली गुंतवणूक लाभदायक असेल, पण आपल्या भागीदाराकडून काहीसा विरोध होण्याची शक्यता आहे. तुमच्या परिपूर्ण आत्मविश्‍वासाचा फायदा घ्या आणि बाहेर जाऊन नवीन लोकांशी, मित्रमंडळींशी संपर्क साधा.

मकर - खेळावर काही रक्कम खर्च करा, कारण निंरतर चिरस्थायी तरुणाईचे ते गुपित आहे. आजच्या दिवशी चुकून ही कुणाला पैसे उधार देऊ नका आणि जर देणे खूपच गरजेचे असेल तर, देणार्‍याकडून लिखित स्वरूपात लिहून घ्या की, तो पैसे परत केव्हा करेल. घरगुती प्रश्‍न आणि प्रलंबित घरगुती कामं पूर्ण करण्यासाठी लाभदायक दिवस. धाडसाने उचलेली पावले आणि घेतलेले निर्णय लाभदायक ठरतील. घरातील काही जुन्या सामानाला पाहून तुम्ही आज आनंदी होऊ शकतात आणि पूर्ण दिवस त्या सामानाला साफ करण्यात घालवू शकतात.े

कुंभ - स्वत:ला चुस्त तंदुरुस्त ठेवण्यासाठी उच्च कॅलरी आहार टाळा. जे लोक बर्‍याच काळापासून आर्थिक तंगीमधुन जात आहे त्यांना आज कुठून तरी धन प्राप्त होऊ शकते ज्यामुळे जीवनाच्या बर्‍याच समस्या दूर होतील. तुमच्यासारख्याच समान आवडीनिवडी असलेल्या व्यक्तींसोबत तुमची भेट घडेल. जर तुम्हाला वाटत असेल की, तुमचा लवमेट तुमच्या गोष्टींना समजू शकत नाही तर, आज त्यांच्या सोबत वेळ घालावा आणि आपल्या गोष्टींना स्पष्टपणे त्यांच्या समोर मांडा. रोजच्यापेक्षा आज तुमचे सहकारी तुम्हाला चांगल्या प्रकारे समजून घेतील. प्रवासाच्या काही योजना असतील तर त्या ऐनवेळी पुढे ढकलाव्या लागतील.

मीन - तुमच्या विनोदबुद्धीमुळे तुम्ही एखाद्या व्यक्तीला विनोदबुद्धी अंगी बाणवण्यासाठी उद्युक्त कराल. कारण तुम्ही त्या व्यक्तीला सांगाल की आनंद हा वस्तूंच्या मालकीमध्ये नसतो तर तो तुमच्या आतमध्ये दडलेला असतो. तुमचा कुणी जुना मित्र आज व्यवसायात नफा मिळवण्यासाठी तुम्हाला सल्ला देऊ शकतो जर तुम्ही हा सल्ला अमलात आणला तर, तुम्हाला धन लाभ नक्कीच होईल. तुमच्या ओळखीचे कुणतरी तुमची आर्थिक स्थिती पाहून विचित्र पद्धतीने प्रतिक्रिया देईल, त्यामुळे घरात तुम्हाला अवघडल्यासारखे वाटेल. तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्तींपासून दूर गेलात तर कुणीतरीह खास व्यक्ती तुमचे लक्ष वेधून घेईल. कामाच्या ठिकाणी प्रश्‍न सोडविण्यासाठी तुमची बुद्धिमत्ता आणि वजन वापरण्याची गरज आहे. या राशीतील लोकांना स्वतःसाठी खूप वेळ मिळेल. यावेळचा उपयोग तुम्ही आपले शोक पूर्ण करण्यात लावू शकतात.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com