आजचे राशी भविष्य 31 जुलै 2023 Today's Horoscope

आजचे राशी भविष्य 31 जुलै 2023 Today's Horoscope

मेष -

संपत्तीच्या कामात यश मिळण्याचे योग.मनात नवीन कल्पना सुचतील. आपल्या महत्वाकांक्षेमुळे यश मिळू शकेल. वातावरण उत्साहवर्धक राहील. सामाजिक मान-सन्मान वाढेल. व्यापारिक लाभ आणि सुख-समृद्धि वाढेल.

वृषभ -

आपली दूरदृष्टि आणि बुद्धिने अडकलेली कामे पूर्ण होतील. सामाजिक यश. नवीन कार्य सुरू करू नका. विरोधकांपासून दूर रहा. यश मिळणार नाही. अनपेक्षित फायदा करून देणार्‍या काही घटना घडतील. वेळ सत्कारणी लागेल.

मिथुन -

आर्थिक आणि सामाजिक कामांमुळे अडथळे. कामांची गती मंदावेल. शांत रहा. लाभदायक बातमी कळेल. आर्थिक उन्नति होईल. परिस्थिति शांतपणे हाताळा. राहत्या जागेसंबंधी अडचण राहू शकते. व्यापारात नवीन लाभदायी करार होतील.

कर्क -

अडकलेला पैसा मिळेल. भूमि, घर विकत घेण्याचे योग. आरोग्यात सुधारणा. आर्थिक स्थितित बचत आणि निवेशाचे योग येतील. लाभदायी करार होतील. मानसिक शांति मिळेल. आर्थिक स्थिति सुदृढ राहील. यश वाढेल.

सिंह -

आर्थिक आणि सामाजिक कामांमुळे अडथळे. शब्दाने शब्द वाढवू नका. आर्थिक स्थितित सुधारणा. स्वजनांशी भेट घडेल. विषयावर वाद संभव आहे. सामाजिक कामात सक्रिय भागीदारी. तब्बेत सांभाळा. आर्थिक लाभ.

कन्या -

गुंतवणूक विचारपूर्वक करा. मित्रांबरोबर वेळ जाईल. नवे संबंध बनतील. मिळकतीतून लाभ प्राप्ति योग. शासकीय स्त्रोतांकडून धन प्राप्तिचा योग. आर्थिक प्रकरणात विशेष अनुसंधान योग. घरात मंगल कार्य होतील.

तूळ -

दृढ निश्चयामुळे कामात विजय मिळेल. मित्रांचा सहयोग मिळेल.धनलाभ होईल. पैश्यासंबंधी वाद सोडविण्यासाठी भाग्यवर्धक यश प्राप्ति योग. आर्थिक क्षेत्रात अनुसंधान संबंधी योग. मित्रांचा सहयोग मिळेल.

वृश्चिक -

विशेष वित्तीय अडचणींवर चिंतन.घरात मंगल कार्याचा योग. आर्थिक क्षेत्रात संयमाने वागा. घरातील वातावरणामुळे मन प्रसन्न राहील. भाग्यवर्धक यश. कर्मक्षेत्रात गूढ अनुसंधाना संबंधी विशेष योग.

धनु -

आहारावर विशेष लक्ष द्या. भूमि, वाहनामुळे लाभ होईल. आनंद वाटेल. खाण्या पिण्यावर नियंत्रण ठेवा. घरातील व्यक्तिशी वाद होऊ शकतो. आनंदाची बातमी कळेल. पुष्कळ दिवसांपासून साचलेली कामे पूर्ण होतील.

मकर -

आवडत्या छंदासाठी वेळ, पैसे खर्च कराल. तुमच्या सार्मथ्यात वाढ. आवास संबंधी समस्या सुटतील. व्यापार क्षेत्रात लाभ. सुखद वातावरण राहील. आरोग्याकडे लक्ष द्या. वादांपासून लांब रहा. आनंदी वातावरण राहील.

कुंभ -

आय-व्ययमध्ये संतुलन राहील. मानसिक अस्थिरता दूर करण्याचा प्रयत्न करा. अडकलेली कामे पूर्ण होतील. घरासाठी मौल्यवान वस्तू खरेदी कराल. आकस्मिक लाभ. प्रियजनांची भेट. सजावटीच्या वस्तु क्रय कराल.

मीन -

आळस करू नये, वेळेत करण्याचा प्रयत्न करा. आनंददायी बातमी कळेल. आध्यात्मिक क्षेत्रात काम करणार्‍यांना मनाची एकाग्रता साधता येईल. आध्यात्मिक चेतना मिळेल. मुलांकडून सुखद बातमी कळेल. कामात यश सुनिश्चित.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com