या सवयींमुळे देवी लक्ष्मी होते नाराज

या सवयींमुळे देवी लक्ष्मी होते नाराज
Aayush Shrestha

प्रत्येकाला आपल्या आयुष्यात अपार धन मिळवायचे आहे, पण खूप प्रयत्न करून देखील त्याला काही यश मिळत नाही तर त्यामागील अपयशाचे कारण जाणून घेणं गरजेचं असतं. अपयशी होण्याचे दोन कारणे असतात. पहिले आपले अपूर्ण कर्म आणि दुसरे नशिबाची साथ नसणे. पण वास्तू आणि ज्योतिषानुसार काही दुसरीही कारणं असू शकतात. चला तर मग जाणून घेऊया की ते कोणती कारणं आहेत.

1 )घरात भंगलेल्या जुनाट वस्तू असणे.

2 )घरात कोळीचे जाळं लागणं.

3 )घरात कबूतरांची घरटं असणं.

4 )विजेचे सैल किंवा पसरलेले तार असणं.

5 )कपडे वाळत घालण्यासाठीचे तार तुटलेले असणं.

6 )विजेचे यंत्र खराब किंवा बंद असणं.

7 )घरात नकारात्मक चित्र असणे जसे की ताजमहाल, बुडणारी होडी इत्यादी.

8 )घरात फाटक्या जुनाट कपड्यांची गाठोडं, भंगार सामान असणे.

9 )काटेरी झाडं, किंवा नकारात्मक देखाव्याची झाडं असणं.

10) तंबाखू खाणे, मद्यपान करणे किंवा सिगारेट ओढणे.

11 )संध्याकाळी नकारात्मक विचार करणं.

12 )दररोज रागावणे.

13 )देवी देवतांचा अपमान करणे.

14 )खोटं बोलणे आणि फसवणूक करणे.

15 )बाई मनुष्य, आबालवृद्ध, प्राणी आणि पक्ष्यांचा छळ करणे.

16 )स्वयंपाक घराजवळ बाथरूम असणे.

17 )डाव्या पायाने पॅण्ट घालणे.

18 )पाहुणे आल्यावर राग करणे.

19 )चाळीस दिवसांपेक्षा जास्त दिवस केस ठेवणे.

20 )दाताने नख चावणे.

21 )बायकांनी उभारून केस विंचरणे.

22 )फाटके कापडे घालणे.

23 )झाडाखाली किंवा उभे राहून लघवी करणे.

24 )देवळात संभाषण करणे.

25 )स्मशानात हसणं.

26 )एखाद्याचे दारिद्य्र आणि असाह्य असण्याची चेष्टा करणे.

27 )पावित्र्याशिवाय पोथी वाचणे.

28 )दारावर बसणे किंवा उंबर्‍यावर उभारणे.

29 )शौच करताना संभाषण करणे.

30 )लसूण आणि कांद्याचे सालं जाळणे.

31 )हातपाय ना धुता जेवायला बसणे.

32 )पादत्राणे उलटे असलेले बघून देखील ते सरळ न करणे.

33 )माठाला तोंड लावून पाणी पिणे.

34 )नदी, तळाच्या काठी शौच किंवा लघवी करणे.

35 )गाय आणि बैलाला लताडणे.

36 )मध्यरात्री खाणे.

36 )घाणेरड्या अंथरुणावर झोपणे.

37 )धर्माविषयी थट्टा मांडणे किंवा अपमान करणे.

38 )जेवण्याचा ताटातच हात धुणे.

39 )रात्री उष्टी भांडी तशीच ठेवणे.

40 )उपाशी माणसाला जेवायला न देणे.

41 )जेवणापूर्वी देवांना स्मरण न करता अन्नग्रहण करणे.

42 )रात्री भात, दही आणि सातू खाणे.

43 )उघड्यावर आणि दक्षिणेकडे तोंड करून जेवणे.

44 )सकाळी तोंड न धुता पाणी किंवा चहापान करणे.

45 )घरामध्ये नळातून पाणी गळणं.

46 )वारंवार थुंकणे, शिंकणे, किंवा खोकलण्याची सवय असणं.

47 )पाय घासून चालणे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com