प्रत्येक माणसाचा जन्म कोणत्या न कोणत्या राशीच्या नक्षत्रात होतो. शास्त्रात जन्म नक्षत्रानुसार झाडे लावण्याविषयी उल्लेख केला आहे. आपले जन्म कोणत्या राशीमध्ये कोणत्या नक्षत्राच्या कोणत्या चरणात झाला आहे याच्या वरून नक्षत्र ठरविले जाते.
1 अश्विनी नक्षत्रासाठी -कोचिला
2 भरणी नक्षत्रासाठी -आवळा
3 कृत्तिका नक्षत्रासाठी – जास्वंद
4 रोहिणी नक्षत्रासाठी – जांभूळ
5 मृगशिरा नक्षत्रासाठी – खैर
6 आद्रा नक्षत्रासाठी – शीशम
7 पुनर्वसू नक्षत्रासाठी – बांबू
8 पुष्य नक्षत्रासाठी – पिंपळ
9 आश्लेषा नक्षत्रासाठी – नागकेसर
10 मघा नक्षत्रासाठी – वड
11 पूर्वा नक्षत्रासाठी – पळस
12 उत्तरा नक्षत्रासाठी – पाकडं
13 हस्त नक्षत्रासाठी – रीठा
14 चित्रा नक्षत्रासाठी – बिल्व
15 स्वाती नक्षत्रासाठी – अर्जुन किंवा घावळ
16 विशाखा नक्षत्रासाठी – बकुळी
17 अनुराधा नक्षत्रासाठी – भालसरी किंवा मोलश्री
18 ज्येष्ठा नक्षत्रासाठी – चीर
19 मूळ नक्षत्रासाठी – साल
20 पूर्वाषाढा नक्षत्रासाठी – अशोक
21 उत्तराषाढा नक्षत्रासाठी – फणस
22 श्रवण नक्षत्रासाठी – अकोआ किंवा धोतरा
23 धनिष्ठा नक्षत्रासाठी – शमी
24 शतभिषा नक्षत्रासाठी – कदंब
25 पूर्वाभाद्रपद नक्षत्रासाठी – आंबा
26 उत्तराभाद्रपद नक्षत्रासाठी – कडुलिंब
27 रेवती नक्षत्रास उपयुक्त फळ देण्यासाठी महुआचे झाड उत्तम सांगितले आहे.
एका राशीत सुमारे 2.25 नक्षत्रे असतात. एका नक्षत्रात 4 चरण (60 अंश किंवा घटिका) असतात. ज्या राशीचे जे ग्रह आहे त्यानुसार झाडांची लागवणं करावी.
मेष – खैर,
वृषभ – उंबर,
मिथुन – लाटजीरा किंवा अपामार्ग,
कर्क- पळस,
सिंह -अकोआ किंवा धोतरा,
कन्या – दुर्वा,
तूळ – उंबर,
वृश्चिक -खैर,
धनू -पिंपळ,
मकर – शमी,
कुंभ -शमी,
मीन- कुश.
1 मेष – अश्विनी नक्षत्राचा चवथा चरण, भरणी नक्षत्राचा चवथा चरण आणि कृत्तिका नक्षत्राचा पहिला चरण असतो.
2 वृषभ – कृत्तिका नक्षत्राचे शेवटचे 3 चरण, रोहिणी नक्षत्राचा चवथा चरण आणि मृगशिरा नक्षत्राचे पहिले 2 चरण.
3 मिथुन – मृगशिरा नक्षत्राचे मागील 2 चरण. आद्रा नक्षत्राचा चवथा चरण आणि पुनर्वसू नक्षत्राचा पहिला चरण.
4 कर्क – पुनर्वसू नक्षत्राचा चवथा चरण, पुष्याचा चवथा चरण, अश्लेषाचा चवथा चरण.
5 सिंह – मघा नक्षत्राचा चवथा चरण, पूर्वाफाल्गुनी नक्षत्राचा चवथा चरण आणि उत्तराफाल्गुनी नक्षत्राचा पहिला चरण.
6 कन्या – उत्तराफाल्गुनी नक्षत्राचे 3 चरण, हस्त नक्षत्राचा चवथा चरण, आणि चित्रा नक्षत्राचे पहिले 2 चरण.
7 तूळ – चित्रा नक्षत्राचे 2 चरण, स्वाती नक्षत्राचा चवथा चरण आणि विशाखा नक्षत्राचे 3 चरण.
8 वृश्चिक – विशाखा नक्षत्राचा चवथा चरण,अनुराधा नक्षत्राचा चवथा चरण आणि ज्येष्ठा नक्षत्राचा चवथा चरण.
9 धनू – मूळ नक्षत्राचा चवथा चरण,पूर्वाषाढा चा चवथा चरण आणि उत्तराषाढाचा पहिला चरण.
10 मकर – उत्तराषाढा नक्षत्राचा पहिला चरण सोडून तिन्ही चरण, श्रवण नक्षत्राचा चवथा चरण,धनिष्ठा नक्षत्राचा पहिला आणि दुसरा चरण.
11 कुंभ – धनिष्ठा नक्षत्राचे शेवटचे 2 चरण, शतभिषा नक्षत्राचा चवथा चरण आणि पूर्वाभाद्रपद नक्षत्राचा पहिला,दुसरा,आणि तिसरा चरण.
12 मीन – पूर्वाभाद्रपद नक्षत्राचा चवथा चरण, उत्तराभाद्रपदाचा चवथा चरण आणि रेवती नक्षत्राचा चवथा चरण.
उल्लेखनीय आहे की अभिजित नक्षत्रात केवळ 19 घटिका असतात, म्हणून उत्तराषाढाची शेवटीची 15 घटिका आणि श्रवण नक्षत्राची सुरुवातीच्या 4 घटिका मिळवून मकर राशीचे 4 चरण सांगितले आहे.