Type to search

नाशिक

पेठ शहर आणि तालुक्यात बंदला प्रतिसाद

Share

पेठ (वार्ताहर) ता. २० : पेठ शहर आणि तालुक्यात भारत बंदला प्रतिसाद मिळाला. एसटी आणि टॅक्सीसेवेसह अनेक दुकाने आणि आस्थापना बंद राहिले.

इंधन दरवाढीच्या विरोधात राष्ट्रीय कॉग्रेस , राष्ट्रवादी कॉगेस , माकप ,आठवले गट , कवाडे गट यांनी संयुक्तपणे विरोध दर्शवून पेठच्या तहसिलदारांना निवेदन दिले.

निवेदनावर निवृत्ती महाले , गिरीश गावीत , याकुब शेख , दामू राऊत , छगन चारोस्कर , विशाल जाधव , नामदेव मोहंडकर ,करण करवंदे , पुंडलीक सातपूते , संतोष पेठकर , अशोक ताठे , मिलींद पठाडे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत .

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!